corona viruse update -Aurangabad maharastra

जिल्ह्यात आजपर्यंत 1363 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 939 कोरोनाबाधित रुग्णांवर #उपचार सुरू आहेत. आज 155  कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2430 कोरोनाबाधित आढळले आहेत.

Popular posts from this blog

Pimple medication

Chat GPT

STATE AND CAPITALS OF INDIA