CoronaVirusUpdate - maharastra india
CoronaVirusUpdate
राज्यात आज 3607कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 97648अशी झाली आहे. आज नवीन 1561कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 46078 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 47968 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत