Water resources department exam

एक प्रश्न सतत आम्हाला विचारण्यात येत आहे की wrd exam कधी होणार?...
बघा विद्यार्थी मित्रानो हे सध्या कोणीच perfect सांगू नाही शकत कि परीक्षा कधी होणार , पण प्राथमिक अंदाज असा लावल्या जात आहे की परीक्षा साधारणता नोव्हेंबर नंतर होणार ....
एक गोस्ट लक्षात ठेवा मित्रानो कि जर फॉर्म भरले आहेत , तर एक्साम होणारच , पण आपण होणाऱ्या परिक्षे साठी तयार आहोत का ?
परीक्षा होणं आपल्या हातात नाही आहे , पण अभ्यास करण आपल्या हातात आहे , जास्त विचार न करता तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा , ज्या sub किव्हा portion मध्ये आपन कमजोर आहे त्या कडे लक्ष द्या ....
आपण फक्त technical च अभ्यास करतो , पण परिक्षे मध्ये यश मिळविण्यासाठी non tech पण अतिशय महत्वाचं आहे , त्या मुळे non tech कडे पण लक्ष द्या 
...सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त सराव करावा लागणार आहे , तुम्ही जेवढे जास्त सराव कराल तेवढ तुम्ही त्या क्षेत्रात perfect बनाल ...
त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून आम्ही wrd full mock test देत असतो , आणि daily quality que पण , तुम्ही आपल्या channel वर आधी दिलेल्या 3 हि mock सोडवून बघा , तुम्हाला नक्की फायदा होणार ... अभ्यास थांबवू नका आणि तयारीला लागा .....

Thank you !

Popular posts from this blog

Pimple medication

Chat GPT

STATE AND CAPITALS OF INDIA